आंध्र प्रदेशात एनआरसीच्या अमलबजावणीला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र जगन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने दहाच दिवसांपूर्वी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला होता.
आंध्र प्रदेशात एनआरसी नाही : जगन
आंध्र प्रदेशात एनआरसीच्या अमलबजावणीला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी स्पष्ट केले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 4:00 am