नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना व्यावसायिक कामासाठी परदेशात जाण्यासाठी दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. वड्रा यांना २१ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान स्पेनला जाण्यासाठी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी ही परवानगी दिली आहे.
रॉबर्ट वड्रा यांना परवानगी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना व्यावसायिक कामासाठी परदेशात जाण्यासाठी दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2019, 4:00 am