काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी रॅली काढून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर बहीण प्रियांका गांधी-वड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वड्रा उपस्थित होते. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांच्याबरोबर आई सोनिया गांधी उपस्थित होत्या.
फोटो ओळ राहुल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला त्यापूर्वी रॅली काढून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले...
MT 11 Apr 2019, 4:00 am