नवी दिल्ली : ओडिशातील आमदार प्रकाशचंद्र बेहरा यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सुमारे वीस वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या बेहरा यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कटकमधील सालेपूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या बेहरा यांनी शनिवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
प्रकाशचंद्र बेहरांचा भाजपप्रवेश
ओडिशातील आमदार प्रकाशचंद्र बेहरा यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला...
MT 18 Mar 2019, 4:00 am