चेन्नई : 'एमडीएमके'च्या तीन आमदांरावर अण्णा द्रमुकने केलेल्या कारवाईस एमडीएमकेचे संस्थापक वैको यांनी विरोध केला आहे. के. पलानीस्वामी यांचे सरकार वाचवण्यासाठीच 'एआयएडीएमके'ने ही कारवाई केल्याचा दावा वायको यांनी केला. २२ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत पलानीस्वामी सरकार बहुमत गमावेल, अशी भीती असल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे वैको यांनी सांगितले.
कारवाईला विरोध
'एमडीएमके'च्या तीन आमदांरावर अण्णा द्रमुकने केलेल्या कारवाईस एमडीएमकेचे संस्थापक वैको यांनी विरोध केला आहे के...
MT 29 Apr 2019, 4:00 am