भोपाळ : रुग्णाशी संपर्क टाळण्यासाठी रेल्वेने डॉक्टर्स बूथ तयार केले असून, त्यासाठी डब्यातील स्वच्छतागृहाचा वापर केला आहे. शौचालय वेगळे काढून त्याचे केबिनमध्ये रुपांतदर करण्यात आले असून, यामुळे डॉक्टर रुग्णाच्या जवळ न जाता त्याला तपासू शकणार आहेत. या बूथला मागून दरवाजा असून, पुढील बाजू काचेही आहे. यात डॉक्टर सहज बसू शकतील आणि त्यांची सेवा बजावू शकतील.
रेल्वेचे डॉक्टर बूथ
रुग्णाशी संपर्क टाळण्यासाठी रेल्वेने डॉक्टर्स बूथ तयार केले असून, त्यासाठी डब्यातील स्वच्छतागृहाचा वापर केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2020, 4:00 am