नवी दिल्ली : भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्र सरकारने शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण मंगळवारी केले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्लीतील कार्यक्रमात शंभर आणि दहा रुपयांच्या या नाण्यांचे अनावरण करण्यात आले. सुब्बलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ही नाणी जारी करण्यात आली आहेत.
शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण
भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्र सरकारने शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण मंगळवारी केले.
Maharashtra Times 20 Sep 2017, 12:11 am