चंडीगड : पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योतसिंग सिद्धू यांचा सततच्या प्रचार सभांनी घसा बसला आहे. त्यामुळे त्यांना इंजेक्शन देण्यात आली असून, दोन दिवसांच्या गोळ्याही देण्यात आल्या आहेत. सिद्धू यांना चार दिवसांची विश्रांती सांगण्यात आली असली तरी औषधांमुळे ते आज, मंगळवारपासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार आहेत.
सिद्धूचा घसा बसला
पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योतसिंग सिद्धू यांचा सततच्या प्रचार सभांनी घसा बसला आहे...
MT 14 May 2019, 4:00 am