बेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी आतिक अहमद शरीफ उर्फ टिंबर आतिक याला गुरुवारी अटक करण्यात आली. गेल्या ११ वर्षांच या चार स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या होत्या. २०१६मध्ये म्हैसूरमधील कट्यमरनहळ्ळी येथील राजू या स्वयंसेवकाची हत्या झाली होती. त्याप्रकरणी आतिकची चौकशी सुरू होती. त्यावेळी अन्य तीन स्वयंसेवकांच्या हत्येत त्याचा हात असल्याचे उघड झाले. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचाही एक गुन्हा आहे.
संघस्वयंसेवकांच्या हत्येप्रकरणी अटक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी आतिक अहमद शरीफ उर्फ टिंबर आतिक याला गुरुवारी अटक करण्यात आली...
MT 27 Apr 2019, 4:00 am