अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांना विवस्त्र होण्याची शिक्षा

एका खासगी शाळेत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या तीन मुलांना, त्यांनी गृहपाठ करून आणला नाही म्हणून विवस्त्र करून शाळेच्या अंगणात, उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिली गेली. पुंगानूर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 29 Dec 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, तिरुपती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम home-work


एका खासगी शाळेत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या तीन मुलांना, त्यांनी गृहपाठ करून आणला नाही म्हणून विवस्त्र करून शाळेच्या अंगणात, उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिली गेली. पुंगानूर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

चित्तूर जिल्हाधिकारी पीएस प्रद्युम्न यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या तीन मुलांना एक स्त्री शिक्षिकेने गुरुवारी ही शिक्षा फर्मावली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज