नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधातील सुनंदा पुष्कर खून प्रकरण दिल्ली कोर्टाने सत्र न्यायालयात पाठवले. या खटल्यावरील पुढील प्रक्रिया सत्र न्यायालयात होईल. अतिरिक्त मुख्य महादंडाधिकारी समर विशाल यांनी हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुण भारद्वाज यांच्याकडे सुपूर्द केले. कलम ३०६ अंतर्गत केलेला गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायाधीशांकडे होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सुनंद पुष्कर प्रकरण सत्र न्यायालयाकडे
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधातील सुनंदा पुष्कर खून प्रकरण दिल्ली कोर्टाने सत्र न्यायालयात पाठवले. या खटल्यावरील पुढील प्रक्रिया सत्र न्यायालयात होईल. अतिरिक्त मुख्य महादंडाधिकारी समर विशाल यांनी हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुण भारद्वाज यांच्याकडे सुपूर्द केले.
30 5 Feb 2019, 4:54 am