नवी दिल्ली ः देशातील विद्यापीठे व कॉलेजे यांतील शिक्षकांच्या भरतीसाठी आरक्षण विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे. यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. यामुळे शिक्षकांच्या केंद्रीय विद्यापीठांतील सात हजारहून अधिक रिक्त जागा भरणे शक्य होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यस्रोत विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.
शिक्षक आरक्षण विधेयक मंजूर
नवी दिल्ली ः देशातील विद्यापीठे व कॉलेजे यांतील शिक्षकांच्या भरतीसाठी आरक्षण विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2019, 4:00 am