श्रीनगर : लष्करे तैय्यबाचा दहशतवादी जुबेर शाबीर भट याला गुरुवारी गंदरबल येथे अटक करण्यात आली. भट हा पाकिस्तानी दहशतवादी नावीद जट्ट व उमर रशीन वानी उर्फ अबू हादी याचा साथीदार आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने गंदरबलच्या कंगन भागात छापा टाकला. त्यात भट हा आढळला. त्याला अटक करण्यात आली आहे.
दहशतवाद्याला अटक
लष्करे तैय्यबाचा दहशतवादी जुबेर शाबीर भट याला गुरुवारी गंदरबल येथे अटक करण्यात आली...
PTI 21 Dec 2018, 4:00 am