नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बायकर्सचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. यंदा प्रथमच राजपथावरील संचलनात सहभागी होणारे हे पथक चित्तथरारक कसरती करणार आहे. या पथकामध्ये ६५ महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. ३५० सीसी क्षमतेच्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकलींवर हे पथक अॅक्रोबॅटिक कसरती दाखवणार आहे.
यंदाच्या संचलनात महिला बायकर्सच्या कसरती
प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बायकर्सचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2020, 4:00 am