अ‍ॅपशहर

राजस्थान: दोन दलितांची हत्या

राजस्थानातील भरतपूर आणि अलवर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दलित तरुणांची मारहाणीत हत्या करण्यात आली.

PTI 4 Mar 2018, 12:25 am
जयपूर : राजस्थानातील भरतपूर आणि अलवर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दलित तरुणांची मारहाणीत हत्या करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two dalits killed in separate incidents in rajasthan
राजस्थान: दोन दलितांची हत्या


शुक्रवारी रात्री भरतपूर जिल्ह्यात जसवंत जातव या तरुणाला तीन-चार जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरालाही यावेळी आग लावण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अलवर जिल्ह्यात इतर समाजातील तरुणांबरोबर रंग खेळणाऱ्या नीरज जातव या १६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. रंग खेळताना दोन गटांत चकमक उडाली. त्यात नीरजला जीव गमवावा लागला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज