जोधपूर : मनी लाँडरिंगप्रकरणात रॉबर्ट वद्रा आणि त्यांच्या आई मौरीन वद्रा व स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीचे भागीदार यांना १२ फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचलनालयापुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने सोमवारी दिले आहेत. या आधी हायकोर्टाने ईडीला कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. मात्र चौकशीनंतर त्यांना अटक करण्यास ईडीला मनाई केली आहे. जर त्यांना अटक करायची असेल तर ईडीने स्वतंत्रपणे हायकोर्टाकडे परवानगी मागावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
वद्रांना हजर राहण्याचे आदेश
मनी लाँडरिंगप्रकरणात रॉबर्ट वद्रा आणि त्यांच्या आई मौरीन वद्रा व स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीचे भागीदार यांना १२ फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचलनालयापुढे ...
30 22 Jan 2019, 4:00 am