अ‍ॅपशहर

विहिंपने मागितला पर्रीकरांचा राजीनामा

नवी दिल्लीः गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केलेल्या गोमांसविषयक वक्तव्यानंतर, संघ परिवारातील संघटनांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या वक्तव्याबद्दल पर्रीकर यांच्यावर सडकून टीका करताना, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन यांनी ट्विटरवरून केली आहे. ‘भाजप बीफ जॉय पार्टी झाली आहे का’, असेही जैन यांनी म्हटले आहे.

Maharashtra Times 19 Jul 2017, 11:50 pm
नवी दिल्लीः गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केलेल्या गोमांसविषयक वक्तव्यानंतर, संघ परिवारातील संघटनांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या वक्तव्याबद्दल पर्रीकर यांच्यावर सडकून टीका करताना, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन यांनी ट्विटरवरून केली आहे. ‘भाजप बीफ जॉय पार्टी झाली आहे का’, असेही जैन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vhp demands resignation of goa cm manohar parrikar over beef remark
विहिंपने मागितला पर्रीकरांचा राजीनामा


‘गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण होणार नाही. गरज पडल्यास, शेजारच्या कर्नाटकमधून मदत घेतली जाईल,’ असे विधान पर्रीकर यांनी मंगळवारी गोवा विधानसभेत बोलताना केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज