अ‍ॅपशहर

भारत-पाकिस्तानचे राष्ट्रगीत एकत्र गायले

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्यमिळुन यावर्षी ७० वर्षपुर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने राम सुब्रमण्यमच्या 'व्हॅाइस ऑफ राम' ग्रुपने एक व्हिडीओ प्रसिध्द केला आहे.

Maharashtra Times 14 Aug 2017, 7:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम viral content indian and pakistani national anthems sung together video goes viral
भारत-पाकिस्तानचे राष्ट्रगीत एकत्र गायले


भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राम सुब्रमण्यमच्या 'व्हॅाइस ऑफ राम' ग्रुपने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
या व्हिडिओत भारत आणि पाकिस्तानच्या गायकांनी आळीपाळीने आपापल्या देशाचे राष्ट्रगीत गायले आहे. हा अनोखा प्रयोग करण्यासाठी दोन्ही देशांतील गायक पहिल्यांदाच एकत्र आले. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी या हेतूने हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज