टोकियो : अखंड कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जपानमध्ये आलेल्या महापुरात अद्यापर्यंत सुमारे १७९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही शेकडो जण बेपत्ता असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे असून, त्यांचा शोध सुरू आहे. मागील तीन दशकांतील जपानमधील ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
जपानमध्ये १७९ ‘पूरबळी’
अखंड कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जपानमध्ये आलेल्या महापुरात अद्यापर्यंत सुमारे १७९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे...
Maharashtra Times 12 Jul 2018, 4:00 am