बामको : पश्चिम आफ्रिकेतील माली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २४ सैनिक आणि १७ जिहादी दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईशान्य भागात ताबानकॉर्ट शहराजवळ माली आणि आणि नायजेरियन सैन्याकडून सुरू असलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये २४ सैनिक आणि १७ जिहादी ठार झाले असल्याची माहिती लष्कराने दिली.
मालीमध्ये २४ सैनिक, १७ दहशतवादी ठार
पश्चिम आफ्रिकेतील माली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २४ सैनिक आणि १७ जिहादी दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 4:00 am