लॉस एंजेलिस : कॅलिफोर्नियातील पूर्वेकडे लागलेल्या वणव्यांमुळे टोकाचे हवामान अनुभवण्यास येत असून, वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सुमारे २३,७०० एकर जमिनीवर वणवे पसरले असून, वारेही वेगाने वाहत आहे.
कॅलिफोर्नियातमोठे वणवे
कॅलिफोर्नियातील पूर्वेकडे लागलेल्या वणव्यांमुळे टोकाचे हवामान अनुभवण्यास येत असून, वीजपुरवठा खंडीत झाला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2019, 4:00 am