अ‍ॅपशहर

हिजबुल मुजाहिद्दिनमध्ये फूट

‘हुर्रियतच्या नेत्यांनी काश्मीर प्रश्न हा राजकीय केला, तर त्यांची मुंडकी छाटून लाल चौकात लटकवू,’ या हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर झाकीर मुसायाच्या वक्तव्याशी संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे संघटनेचा प्रवक्ता सलीम हाश्मी संघटनेने जाहीर केले आहे.

Maharashtra Times 14 May 2017, 1:10 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hizbul mujahideen seems headed for split
हिजबुल मुजाहिद्दिनमध्ये फूट


‘हुर्रियतच्या नेत्यांनी काश्मीर प्रश्न हा राजकीय केला, तर त्यांची मुंडकी छाटून लाल चौकात लटकवू,’ या हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर झाकीर मुसा
याच्या वक्तव्याशी संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे संघटनेचा प्रवक्ता सलीम हाश्मी संघटनेने जाहीर केले आहे.

यानंतर मूसाने हिजबुल मुजाहिदीनशी असलेले आपले नाते तोडल्याची घोषणा केली आहे. दहशतवादी बुऱ्हान वानी मारला गेल्यानंतर मूसा याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात या दहशतवादी संघटनेची जबाबदारी घेतली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज