अ‍ॅपशहर

‘इम्रान यांना संधी द्यावी’

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात कारवाई करण्याजोगे पुरावे भारताने द्यावेत अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर, ...

महाराष्ट्र टाइम्स 21 Feb 2019, 5:29 am
जम्मू : पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात कारवाई करण्याजोगे पुरावे भारताने द्यावेत अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर, 'इम्रान यांना एक संधी देऊन ते काय करतात, हे पाहायला हवे,' अशी भूमिका पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी मांडली आहे. पठाणकोट आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानने कारवाई केली नव्हती, असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran should give opportunity
‘इम्रान यांना संधी द्यावी’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज