तेहरान : इराणमधील सुधारणावादी वृत्तपत्र 'सेदाय इस्लाहत'वर बंदी घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या वृत्तपत्राने शिया धर्मियांचा अपमान केल्याचा आरोप सरकारने केला आहे. या वृत्तपत्राने महिलेच्या लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेवर लेख प्रसिद्ध केला होता.
सुधारणावादी वृत्तपत्रावर बंदी
इराणमधील सुधारणावादी वृत्तपत्र 'सेदाय इस्लाहत'वर बंदी घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत...
PTI 16 Sep 2018, 2:13 am