अ‍ॅपशहर

‘अफगाण गर्ल’ला पाकमध्ये अटक

अफगाण गर्ल या नावाने १९८५मध्ये प्रसिद्धीस आलेल्या शरबत गुला या महिलेला पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने बुधवारी अटक केली. बनावट ओळखपत्राच्या आधारे पाकिस्तानमध्ये वास्तव्य करण्याचा आरोप तिच्यावर आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 10:14 am
पेशावर : अफगाण गर्ल या नावाने १९८५मध्ये प्रसिद्धीस आलेल्या शरबत गुला या महिलेला पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने बुधवारी अटक केली. बनावट ओळखपत्राच्या आधारे पाकिस्तानमध्ये वास्तव्य करण्याचा आरोप तिच्यावर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम national geographics famous afghan girl arrested in pakistan on corruption charges
‘अफगाण गर्ल’ला पाकमध्ये अटक


युद्धात होरपळणाऱ्या अफगाणिस्तानमधील लाखो निर्वासितांपैकी एक असणाऱ्या १२ वर्षीय शरबतचे छायाचित्र १९८५मध्ये नॅशनल जिओग्राफिकच्या मुखपृष्ठावर झळकले होते. हिरव्या डोळ्यांच्या शरबतला यामुळे जगभरात प्रसिद्धी मिळाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज