अ‍ॅपशहर

कार घुसल्याने लंडनमध्ये घबराट

येथील नॅचरल हिस्टरी म्युझियमजवळ असणाऱ्या मार्गाच्या कडेला एक भरधाव कार घुसल्याने अनेक जण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. यानंतर काही क्षणांतच तेथे दाखल झालेल्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी या कारचालकाला ताब्यात घेतले.

Maharashtra Times 8 Oct 2017, 1:33 am
लंडन : येथील नॅचरल हिस्टरी म्युझियमजवळ असणाऱ्या मार्गाच्या कडेला एक भरधाव कार घुसल्याने अनेक जण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. यानंतर काही क्षणांतच तेथे दाखल झालेल्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी या कारचालकाला ताब्यात घेतले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panic outside londons natural history museum as car hits pedestrians
कार घुसल्याने लंडनमध्ये घबराट


हा अपघात होता की यामागे काही घातपात घडविण्याचा हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एक कार तिचा मार्ग सोडून या भागात वेगात तिरकी घुसली. यात अनेक जण जखमी झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर लगेचच पोलिस तसेच हेलिकॉप्टर व रुग्णवाहिका दाखल झाल्या, अशी माहिती एका महिलेने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज