नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन करताना जमिया मिलिया विद्यापीठाजवळ हिंसाचार केल्याप्रकरणी फुरकान या तरुणास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला २७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात या आधी १० जणांना अटक करण्यात आली आहे. फुरकान हा १५ डिसेंबर रोजी या भागात कंटेनर घेऊन गेला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याला अटक करण्यात आली आहे.
हिंसाचारप्रकरणी कोठडी
नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन करताना जमिया मिलिया विद्यापीठाजवळ हिंसाचार केल्याप्रकरणी फुरकान या तरुणास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2020, 4:00 am