लंडन : बेकायदा ड्रोनचा वापर करून गॅटविक विमानतळ बंद पाडल्याप्रकरणी दोन जणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. बुधवारी (ता. १९) आकाशात अचानक ड्रोन दिसू लागल्यामुळे गॅटविक विमानतळावर गेले दोन दिवस हजारो प्रवासी अडकले असून, अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. ससेक्स पोलिसांनी याची चौकशी सुरू केली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
ड्रोनप्रकरणी दोघांना अटक
बेकायदा ड्रोनचा वापर करून गॅटविक विमानतळ बंद पाडल्याप्रकरणी दोन जणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली बुधवारी (ता...
30 23 Dec 2018, 4:00 am