सुरत : दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये भाजप नगरसेवकाने मद्यधुंद होत नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याप्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पियुष शिवशक्तीवाला असे या नगरसेवकाचे नाव आहे. तो सुरतमधील संग्रामपुरा वॉर्डचा नगरसेवक आहे. एका फार्म हाऊसवर काही लोकांसमवेत त्याने मद्याची पार्टी केली. दरम्यान मद्यपान केल्याचा त्याने इन्कार केला आहे.
भाजप नगरसेवकाचा व्हिडिओ
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये भाजप नगरसेवकाने मद्यधुंद होत नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याप्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2020, 4:00 am