वॉशिंग्टन : दीर्घकाळ टीव्हीपुढे ठिय्या मांडून बसल्याने पायातील रक्ताभिसरणाच्या क्रियेला फटका बसून रक्ताच्या धोकादायक गुठळ्या निर्माण होतात, असा इशारा अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. टीव्ही पाहणे कमी करून व्यायाम करण्याचा व वजन नियंत्रणात ठेवण्याचा उपाय त्यांनी सुचवला आहे.
दीर्घकाळ टीव्ही पाहणे धोक्याचे
दीर्घकाळ टीव्हीपुढे ठिय्या मांडून बसल्याने पायातील रक्ताभिसरणाच्या क्रियेला फटका बसून रक्ताच्या धोकादायक गुठळ्या निर्माण होतात, असा इशारा अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
Maharashtra Times 24 Feb 2018, 10:26 am