अ‍ॅपशहर

विजय मल्ल्यानेच चुना लावला

नेहमी निळ्या रंगात दिसणारी ती बँक आज आतून बाहेरुन पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली दिसली.

Maharashtra Times 16 Mar 2016, 12:41 am
नेहमी निळ्या रंगात दिसणारी ती बँक आज आतून बाहेरुन पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली दिसली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasaleko
विजय मल्ल्यानेच चुना लावला


मी कुतूहल म्हणून कर्मचाऱ्यांना विचारलं, ‘अरे वा, पाडव्याची तयारी का?’

कर्मचारी – नाही हो, तो विजय मल्ल्या चुना लावून गेला ना आणि आमचा रंगच उडाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज