अ‍ॅपशहर

एक्झाम रिव्हीजन इन मालवणी

ह्या तर माका येता...ह्या तर अगदी सोप्पा हा...

Maharashtra Times 5 Apr 2016, 12:21 am
एक्झाम रिव्हीजन इन मालवणी स्टाइल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasaleko
एक्झाम रिव्हीजन इन मालवणी


ह्या तर माका येता...

ह्या तर अगदी सोप्पा हा...

ह्या तर परवाच केललंय...

आणि परीक्षेच्या वेळी पेपर बघून...

आं...ह्या खयसून ईला?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज