अ‍ॅपशहर

कन्फ्युजन

लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरा कन्फ्युज होता की बायकोशी गप्पा मारायला सुरूवात कशी करू?

Maharashtra Times 28 May 2016, 12:42 am
लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरा कन्फ्युज होता की बायकोशी गप्पा मारायला सुरूवात कशी करू?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasaleko
कन्फ्युजन


थोडा वेळ तसाच बसून राहिला. नंतर धीर करून तो म्हणाला, ‘नाव काय आहे तुझं?’

बायको - (लाजत) नाव? अहो, मग पत्रिकेवर तुमच्या मावशीचं नाव छापलं होतं की काय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज