अ‍ॅपशहर

गहन चर्चा

तीन छोटे डास आपआपसांत गहन चर्चा करत होते.

Maharashtra Times 10 Nov 2016, 12:00 am
तीन छोटे डास आपआपसांत गहन चर्चा करत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasaleko
गहन चर्चा


पहिलाः मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार.

दुसराः मला वकील व्हायचंय.

तिसराः मी इंजिनिअर होणार. ..

इतक्यात घरातल्या काकू बाहेर आल्या आणि त्यांनी झटकन मच्छर अगरबत्ती लावली. ..

तीनही डासः आता काय बोलायचं.. बाईने आख्ख्या करिअरची वाट लावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज