मुंबईकर - काय करता आपण?
पुणेकर - बिझनेस आहे माझा.
मुंबईकर - कसला बिझनेस आहे?
पुणेकर - सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्युअल गारमेंट होल्डिंग डिव्हायसेस.
मुंबईकर - वा वा! म्हणजे काय?
पुणेकर - पायजम्याचे नाडे विकतो मी.
पुणेकर - बिझनेस आहे माझा.
मुंबईकर - कसला बिझनेस आहे?
पुणेकर - सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्युअल गारमेंट होल्डिंग डिव्हायसेस.
मुंबईकर - वा वा! म्हणजे काय?
पुणेकर - पायजम्याचे नाडे विकतो मी.