मन्या : काय रे काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना. आणि आज एकदम मूडमध्ये दिसतोयस.
गणू : काल बायकोने वीस हजारांच्या साड्या खरेदी केल्या.
मन्या : मग आज मूड चांगला कसा?
गणू : आज त्या साड्या घेऊन माझी बायको तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय.