अ‍ॅपशहर

याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड

वजन किती?ती रोज तिचं वजन तपासून पाहत होती ते ६८ च्या आसपास असायचंएक दिवस तिनं चष्मा लावून पाहिलं तर ८८ दिसलं...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 8:00 am
वजन किती?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Obesity


ती रोज तिचं वजन तपासून पाहत होती.

ते ६८ च्या आसपास असायचं.

...

एक दिवस तिनं चष्मा लावून पाहिलं तर ८८ दिसलं.

..

ती लगेच म्हणाली, 'अरे देवा, हा चष्मा २० किलोंचा आहे तर'.

..

याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज