कूलर
मुंबईकर - काय हो, उकडत असलं की तुम्ही काय करता? पुणेकर - आम्ही कूलरसमोर बसतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2019, 8:46 am
मुंबईकर - काय हो, उकडत असलं की तुम्ही काय करता?
पुणेकर - आम्ही कूलरसमोर बसतो.
मुंबईकर - तरीही जास्त उकडतंय असं वाटलं तर काय करता?
पुणेकर - मग काय, आम्ही कूलर चालू करतो.
पुणेकर - आम्ही कूलरसमोर बसतो.
मुंबईकर - तरीही जास्त उकडतंय असं वाटलं तर काय करता?
पुणेकर - मग काय, आम्ही कूलर चालू करतो.