📞
धो धो पाऊस कोसळत असतो...
कर्मचारी बॉसला फोन करतो, 'खूप पाऊस आहे काय करू?'
बॉस : माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली? ते तूच ठरव.
कर्मचारी : ओके बॉस, लगेच कामावर येतो.