अ‍ॅपशहर

Marathi joke : कंजूष नातेवाईक

वाचा भन्नाट जोक

महाराष्ट्र टाइम्स 6 Oct 2020, 2:25 pm
एका कंजूष नातेवाईकाकडे गेलो होतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi joke : कंजूष नातेवाईक आणि मी


त्यांनी विचारलं, 'या, या. बोला, काय घेणार,

मी लगेच म्हणालो, 'नाश्त्यापूर्वी वाफ घेईन,

जेवण झाल्यावर काढा.'

तो गरगरतोय अजून !!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज