अ‍ॅपशहर

Marathi joke : वजन कमी करण्याचा सल्ला

वाचा भन्नाट जोक

महाराष्ट्र टाइम्स 10 Oct 2020, 8:18 am
वजन कमी करण्यासाठी कुणीतरी मला सकाळच्या वेळी अर्धा तास सायकलवरुन फिरण्याचा सल्ला दिला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi joke : वजन कमी करण्याचा सल्ला


तीन महिने झाले वजनात काहीही फरक पडलेला नाही.

मला वाटतं,

मागे बसून वजन कमी होत नसावं. सायकल मला स्वत:लाच चालवावी लागणार.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज