अ‍ॅपशहर

Marathi Joke : या आठवड्यातलं राशीभविष्य

वाचा भन्नाट जोक

महाराष्ट्र टाइम्स 8 Nov 2020, 9:20 am
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात जर असं लिहिलं असेल की,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi Joke : या आठवड्यातलं राशीभविष्य


लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे!

तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळमटे काढण्याचा योग आहे!

दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज