अ‍ॅपशहर

Marathi Joke : शिक्षक आणि विद्यार्थी

वाचा भन्नाट जोक

महाराष्ट्र टाइम्स 2 Dec 2020, 9:43 pm
शिक्षकाने विद्यार्थांना चार पानी निबंध लिहायला सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi Joke : शिक्षक आणि विद्यार्थी


विषय होता, 'आळस म्हणजे काय ?'

एका विद्यार्थ्यांने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द
लिहिले.

यालाच म्हणतात आळस.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज