अ‍ॅपशहर

Marathi Joke : घरमालक, घरकामगार महिला अन् तिचा पगार

वाचा भन्नाट जोक

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 2 Feb 2021, 2:35 pm
घरकामगार महिला (घर मालकाला) : साहेब, अर्थमंत्र्यांनी तुम्हाला करामध्ये मोठी सवलत देऊ केली आहे. आता माझाही पगार वाढवा ना.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi Joke : घरकामगार आणि घरमालक


घरमालक : असं काय... ठीक आहे. तुझा दोनशे रुपये पगार वाढवतो. मग, तुला वर्षभर दिवाळीचे गिफ्ट मिळणार नाही. आता तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. गिफ्ट पाहिजे असेल, तर जुन्याच पगारावर काम कर किंवा वाढीव पगार घे!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज