अ‍ॅपशहर

Marthi joke : करोना आणि पाटीची चर्चा

वाचा भन्नाट जोक

महाराष्ट्र टाइम्स 27 Sep 2020, 10:11 am
एका दुकानाच्या दरवाजावर सॅनिटायझर स्टँडजवळ पाटी लावली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marthi joke : पाटीची चर्चा


सॅनिटायझर फूटपंपाला गाडीचा अॅक्सिलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये...

एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब सॅनिटायझर येतं... ते पुरेसं आहे.

आपल्याला हात साफ करायचे आहेत,

आंघोळ करायची नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज