किराणा दुकानदाराचा व्हॉटसअॅप मेसेज आला.
'साहेब माल तयार आहे. इकडे येणार असाल तर सांगा, नाही तर घरपोच करतो.
मी म्हटलं, 'अरे बाबा, आधी हा मेसेज डिलिट कर. नाही तर किराणा माल असं तरी स्पष्टपणे लिही. नाही तर नको त्या चौकशा मागे लागायच्या.'