अ‍ॅपशहर

Marathi Joke : शिक्षक आणि विद्यार्थी

वाचा भन्नाट जोक

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 17 Jun 2021, 1:48 pm
शिक्षक : - मला सांगा ताजमहाल कोठे आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi Joke : शिक्षक आणि विद्यार्थी


विद्यार्थी: आग्रा ...

शिक्षक : चुकीचे ... ते सोलापूरमध्ये आहे ...

सर्व विद्यार्थी विचारात पडले .. आणि गोंधळून गेले

ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितली.

दुसर्‍याच दिवशी सर्व पालक शाळेत पोहोचले आणि शिक्षिकेकडे तक्रार करू लागले की तुम्ही मुलांना का चुकीचे शिकवित आहात ..

शिक्षक : सर्वप्रथम आपण मागील सहा महिन्यांची फी जमा करावी
फी जमा केली जात नाही तोपर्यंत ताजमहाल सोलापूर मध्येच राहील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज