बद्धपोस्ट
एक रुग्ण डॉक्टरकडे जातो.
रुग्ण: डॉक्टर, गेले तीन दिवस मला कसं तरी होतंय हो.
डॉक्टर: हो का? वेगळं काय केलंत या तीन दिवसांत?
रुग्ण: सगळं नेहमीचंच. फक्त चार दिवस इंटरनेट बंद होतं.
डॉक्टर: मग विशेष काही नाही. असं करा, थोडा वेळ माझं वायफाय वापरा आणि दोन-चार पोस्ट टाका. मग सगळं ठीक होईल.
रुग्ण: पण, डॉक्टर मला झालंय तरी काय?
डॉक्टर: तुम्हाला बद्धपोस्ट झालाय!