अ‍ॅपशहर

पुणेरी मॅनेजर

सहलीला जाण्यासाठी पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या. दोन पर्यटन कंपन्यांमधून लोक आले होते.

Maharashtra Times 4 Sep 2018, 10:01 am
सहलीला जाण्यासाठी पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasaleko


दोन पर्यटन कंपन्यांमधून लोक आले होते.

एका कंपनीचे लोक होते सीनिअर सिटीझन, तर दुसऱ्या कंपनीचे लोक होते हनीमून कपल्स.

ट्रिप मॅनेजर पुणेरी होता.

शेवटी तो बोललाच...

...

हाताला मेंदी लावलेले, या बाजूला या.

आणि केसांना मेंदी लावलेले त्या बाजूला जा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज