Hrithik Roshan girlfriend Saba Azad Stylish Look : अवॉर्ड फंक्शनमध्ये सबा आजाद (Saba Azad) असा सेक्सी ड्रेस घालून पोहोचली की सर्वजण तिच्याकडेच पाहत राहिले. हृतिक रोशनची (Hrithik roshan) गर्लफ्रेंड सबाने यावेळी तिच्या जबरदस्त स्टनिंग लुकने सर्वांना भारावून सोडले. तिचा हा लूक पाहून तुम्हीही फिदा व्हाल.
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, तिने GQ अवॉर्ड 2022 मध्ये एंट्री मारली आणि उपस्थित सर्वजण तिच्या हॉट लुककडे पाहतच राहिले. या इव्हेंटमध्ये सबाने सिल्व्हर कलरचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सेक्सी दिसत होता. सबा नेहमीच आपला लूक सिंपल ठेवते, पण यावेळी तिने आपल्या जबरदस्त लुकने सर्वांना भारावून सोडले. (फोटोज साभार - योगेन शहा, इन्स्टाग्राम)
सबाचा स्टायलिश अवतार
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद GQ अवॉर्ड्स 2022 मध्ये दिसली, जिथे तिने तिच्या स्टायलिश अवताराने कहर माजवला होता. ती ग्रे कलरचा गाऊन घालून या पार्टीला पोहचली होती.
हा ड्रेस बनवताना सॅटिनसारखे फॅब्रिक वापरण्यात आले होते, त्यामुळे त्यात एक वेगळीच चमक दिसत होती. त्याचवेळी, या गाऊनमध्ये दिलेली स्ट्रॅपी स्लीव्हज आणि स्वीटहार्ट नेकलाइन तिच्या लूकमध्ये ऊफ्फ फॅक्टर वाढवत होती.
"लेखिकेची माहिती - प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना समजेल अशा सहज सोप्प्या भाषेत पोहोचवण्यात त्यांचा खरा हातखंडा आहे. प्रतीक्षा यांच्याकडे असलेली गहन रिसर्च करण्याची क्षमता आणि वाचकांच्या आवडीचे विषय निवडण्याचे ज्ञान यामुळे त्या सातत्याने वाचकांपर्यंत परिपूर्ण गोष्टी पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. कामाव्यतिरिक्त प्रतीक्षा यांना स्वत:साठी लिहिण्याची, प्रवास करण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे. लिखाणाबद्दल त्यांना जी आसक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या हातून असे प्रभावशाली लेख लिहिले जातात जे वाचकांचे लक्ष तर वेधून घेतातच पण त्यांना नवनवीन विषयांची गोडी देखील लावतात. प्रवासाची आवड असल्याने त्या नेहमीच बाहेरील जगातील विविध संस्कृती आणि लाईफस्टाईल अनुभवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात दिसून येते."... आणखी वाचा
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.